Kalinga University

  

कलिंगा विद्यापीठ रायपूर, छत्तीसगड

कलिंगा विद्यापीठ हे  यूजीसी, एआयु, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, (एआयसीटीइ),पीसीआय, बार कौन्सिल ऑफ इंडिया तसेच एमपीएससी इत्यादी मान्यताप्राप्त असणारे विद्यापीठ आहे तसेच भारतातील टॉप 30 विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे.  कलिंगा विद्यापीठातुन केलेले अभ्यासक्रम संपूर्ण भारतात कुठल्याही सरकारी तसेच खाजगी नोकरीसाठी व पुढील अभ्यासक्रम घेण्यासाठी मान्यताप्राप्त आहेत. 

कलिंगा विद्यापीठामार्फत आपण डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सारखे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून देऊ शकतो ज्यात रेग्युलर आणि डिस्टन्स मोड द्वारे ऍडमिशन पण घेता येईल. 

अभ्यासक्रमाचे खास वैशिष्ट्य:-

  • यूजीसी - डीईबी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम कार्यक्रम.
  • भारतीय विद्यापीठ असोसिएशनचे सदस्य (AIU)
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम.
  • सरकारी व खाजगी नोकरीमधील कर्मचारी अर्ज करू शकतात.
  • रेग्युलर मोडचे विद्यार्थीही समांतर पदवीसाठी अर्ज करू शकतात.
  • ऑन लाइन आणि ऑफ लाइन स्टडी मटेरियल उपलब्ध.
  • ऑडिओ व्हिडिओ क्लासेस सह आपल्या स्वत:च्या वेगाने शिकू शकता.
  • सेमेस्टर मोड प्रोग्राम्स. | ऑनलाईन चॅट सपोर्ट.
  • जे विद्यार्थी नियमित कॉलेज करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुयोग्य.
  • मोबाईल अ‍ॅप व वेबसाइटद्वारे अतिरिक्त शिक्षण.
  • कमीत-कमी खर्चात शिक्षण पुर्ण करण्याची संधी.
  • ऑनलाइन पाठयक्रम सामग्रीद्वारे शिकण्याची सोय.
  • कोर्स फी टप्या-टप्यात भरण्याची व्यवस्था.
  • वयाची कुठलीही अट नाही.
  • 100% निकालाची परंपरा.
  • विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन हे ऑनलाइन, ऑफलाइन किंवा पोस्टल स्वरूपात तसेच प्रत्यक्षात विद्यापीठात जाऊन करता येते.

डिस्टन्स मोड द्वारे खालील कोर्ससाठी प्रवेश देणे सुरू...

▪️ Bachelor of Arts (BA) 3 years (6 semester) 

▪️ Bachelor of Commerce (B. Com) 3 years (6 semester) 

▪️ Bachelor of Business Administration (BBA) 3 years (6 semester) 

▪️ Diploma in Computer Applications (DCA) 1 year (2 semester) 

▪️ Post Graduate Diploma in Computer Applications (PGDCA) 1 year (2 semester) 

Distance Mode Website: https://idekalinga.ac.in/


प्रवेश प्रकियेसाठी कागदपत्र:-

१. विध्यार्थाचे मागील वर्षाचे गुणपत्रक १०वी, १२वी किव्हा पदवी इ. 

२. शाळा किव्हा कॉलेज सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत 

३. ओळखीचा पुरावा- आधार कार्ड इ.

४. रु १००/- स्पॅमवर प्रतिज्ञापत्र

५. चार पासपोर्ट फोटो

५. प्रवेश फॉर्म  

६. कोर्से शुल्क 


आवश्यक वाटल्यास प्रोव्हिसिओनल प्रमाणपत्र, मूळ प्रमाणपत्र , मायग्रेशन प्रमाणपत्र किंव्हा इतर कागदपत्र विध्यापीठाकडून घ्यावयाचे असतील तर त्यासंबंधितील अर्जासोबत कागदपत्र आणि शुल्क DD च्या स्वरूपात विद्यापीठास पाठवल्या नंतर घरच्या पत्यावर आपले संबंधित कागदपत्र पाठविण्यात येतात.  

अधिक माहितीसाठी विद्यापीठाची वेबसाईट बघावी किव्हा ॲडमिशन साठी संपर्क साधावा:-

बालाजी इन्फोटेक, दिंडोरी 

मोबा. 7620612019

https://kalingauniversity.ac.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा