WOrkshop



 


 करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची !

कोर्से फी मध्ये ६०% सवलतीसह...👩🏻‍🎓

🥳 डिप्लोमा कोर्स पूर्ण शिका आणि कोर्स फीस परत मिळवा...!

💻 DCA – Diploma in Computer Application

DCA (डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) हा ४ महिन्यांचा संगणक शिक्षणाचा संपूर्ण कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची मूलभूत व प्रॅक्टिकल माहिती दिली जाते. आजच्या डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान अत्यंत आवश्यक असल्याने हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरतो. 🚀


📚 कोर्समध्ये समाविष्ट विषय-

1️⃣ CCC (Certificate in Computer Concepts)

▪️संगणकाची मूलभूत माहिती

▪️MS Word, Excel, PowerPoint वापर

▪️इंटरनेट, ई-मेल, ऑनलाइन सेवा इ.

▪️सायबर सिक्युरिटी व बँकिंग माहिती 


2️⃣ Computerized English Typing

▪️संगणकावर जलद टायपिंग कौशल्य

▪️किमान 30 WPM स्पीड पर्यंत सराव


3️⃣ AI सह Canva Course

▪️विविध AI Tools चा वापर

▪️Canva मध्ये पोस्टर, व्हिडियो, सोशल मीडिया डिझाईन तयार करणे

▪️डिजिटल क्रिएटिव्हिटी विकसित करणे


4️⃣ स्टॉक मार्केट फाउंडेशन कोर्स

▪️शेअर बाजाराची मूलभूत माहिती

▪️गुंतवणूक कशी करावी याचे मार्गदर्शन

▪️जोखीम आणि नफा समजून घेणे.


⏳ कोर्स कालावधी

४ महिने (दररोज २ तास प्रॅक्टिकल प्रशिक्षण)


🎓 प्रमाणपत्र

CCC, इंग्लिश टायपिंग व DCA डिप्लोमा असे एकूण ३ शासनमान्य प्रमाणपत्र.


⭐ कोर्सची वैशिष्ट्ये

प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संगणक

अनुभवी व प्रमाणित प्रशिक्षक

आधुनिक संगणक लॅब व प्रॅक्टिकल प्रशिक्षण


🎯 विशेष ऑफर

💰 कोर्स पूर्ण करा आणि फीस परत मिळवा (नियम व अटी लागू)

प्रवेश मर्यादित... 

अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र

बालाजी इन्फोटेक व क्लासेस 

टेलिफोन कॉलनी, उमराळे रोड, दिंडोरी 

मोबा- 7620612019 | 9657909477

CCC + TallyPrime

 


Proactive Abacus National Competition 2024-25 (Regional Level Nashik)


 Proactive Abacus National Competition 2024-25 (Regional Level Nashik)


 




 

ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश सुरू...!



कॉम्प्युटर डिप्लोमा शिष्यवृत्ती योजना




New Center Leaflet






PMGDISHA


CCC Computer Course



शुभ दीपावली

*****बालाजी इन्फोटेक कडून 

आपणास व आपल्या परिवारास 

दिवाळीच्या हार्दिक शुभेछा****




सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर परिमंडळात विविध पदांच्या 139 जागा


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर परिमंडळात विविध पदांच्या 139 जागा

  • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – 96 जागा
  •  लघुलेखक- 2 जागा
  • कनिष्ठ लिपिक – 4 जागा
  • शिपाई - 31 जागा
  •  चौकीदार – 6 जागा 

शैक्षणिक पात्रता : कृपया Notification पाहा
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2014
----------------------------------------------------------------------------------------------------------

                           ऑनलाइन फॉर्मसाठी संपर्क-बालाजी इन्फोटेक दिंडोरी-7620612019
सर्व काही मराठीत 



भारतात अमर्याद विनामूल्य एसएमएस पाठवा शिवाय कुठलाही खर्च न करता आपल्या संगणकावरून भारत कुठेही मोफत एसएमएस करा.


No Registration or Login required.

Send Unlimited
 500 Characters Sms.


 Check Message 
Delivery Report in Real Time.

 We Don't Include Any 
Ads Along With Your Sms.



 Very 
High Speed Message Delivery System.    

 We Trace 
I.P Address so don't do anything illegal.  

Go to more information....
http://www.bollywoodmotion.com/free-long-sms-india.html

आपल्या भाषेत कुठेही टाइप करा

Windows साठी Google इनपुट साधने वापरकर्त्यांना एक लॅटिन (इंग्रजी / qwerty) कीबोर्ड वापरून समर्थित कोणत्याही भाषांमध्ये मजकूर प्रविष्ट करण्यास संमत करते एक इनपुट पद्धत संपादक आहे. वापरकर्ते एक शब्द तो त्याच्या मुळ स्क्रिप्टची शब्द रूपांतरित होईल लॅटिन अक्षरे आणि Windows साठी Google इनपुट साधने वापरून दिसते व टाइप करू शकता.

अम्हारिक, नेपाळी अरबी, बंगाली, पर्शियन, ग्रीक, गुजराती, हिब्रू, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, रशियन, संस्कृत, सर्बियन, सिंहली, तामिळ, तेलुगु, टिग्रिन्या आणि उर्दू Windows साठी Google इनपुट साधने 22 विविध भाषांसाठी सध्या उपलब्ध आहे .

                 अधिक माहिती  व डाउनलोड करण्यासाठी साठी खालील लिंक वर जा !




University of Pune for External Students for Examinations




University of Pune for External Students for Examinations

Important Note regarding fresh registration for course BA, BCOM, MA, MCOM, LLM, MSc Maths - Fresh admission of all courses will start after the decision taken by Higher Authority of Pune University. 

ज्या विद्यार्थांना नव्याने ( शैक्षणिकवर्ष २०१३-१४) प्रथमवर्षासाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बहिस्थ प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांच्या प्रवेशाच्या तारखा व प्रवेशासाठीचे नियम विद्यापीठ अधिकार मंडळाने निर्णय घेतल्यानंतर जाहीर केले जातील. 

अधिक माहिती साठी खालील लिंक वर जा !
http://www.mkcl.ws/puext/default.asp

CCNA चे प्रशिक्षण घेत असलेल्याना…


CCNA चे  प्रशिक्षण घेत असलेल्याना………।

अधिक माहिती साठी खालील लिंक वर जा !

Impact Certified Desktop Engineer (ICED)